पार्लर कोर्स

ग्लॅमरच्या दुनियेत सौंदर्य क्षेत्रात  भाग होण्यासाठी सज्ज व्हा.
सौंदर्य क्षेत्रामध्ये एक कुशल व्यावसायिक म्हणून आपली कारकीर्द सुरू करा.
त्वचा, केस, मेकअप, स्पा कोर्सेचे बेसिक आणि अॅडव्हान्स अभ्यासक्रम घेत असलेली संस्था म्हणजे रेणुका स्वरूप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेस.

पार्लर कोर्स

ठळक वैशिष्ट्ये

  • सर्व कोर्सेस एकाच छताखाली
  • अभ्यासपूर्ण डिझाइन केलेले अभ्यासक्रम
  • Practical व थेअरी अभ्यासक्रम व भरपूर सराव
  • करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्व विकास

शासनमान्य कोर्स

सर्टिफिकेट कोर्स इन बेसिक कोर्स इन ब्युटी कल्चर

  • कालावधी :-6 महिने
  • आठवड्यात 6 दिवस
  • दररोज 4 तास
  • शैक्षणिक पात्रता 10 वी

गेल्या काही वर्षांत पार्लर क्षेत्राला आलेली लोकप्रियतेमुळे हा व्यवसाय खूप वाढत चालला आहे.या कोर्ससाठी 9 वी पास ही शैक्षणिक पात्रता आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यां साठी हा कोर्स आहे.या कोर्समध्ये सर्व प्रकारच्या बेसिक ट्रीटमेंट शिकविल्या जातात. स्किन अनाटॉमी,थ्रेडिंग, वॅक्स व इतर बऱ्याच ट्रेटमेंटचा समावेश असतो.

सर्टिफिकेट कोर्स इन ब्युटी कल्चर &हेअर ड्रेसिंग

  • कालावधी 6 महिने
  • आठवड्यात 6 दिवस
  • दररोज 4 तास
  • शैक्षणिक पात्रता :- 12 वी

अभ्यासक्रमांचे तपशील

बेसिक ब्युटी कल्चर कोर्स

एक प्रोफेशनल ब्युटी थेरपिस्ट होणे हे फक्त एक क्लिक वर अवलंबून आहे. बेसिक ब्युटी कल्चर हा 4 महिन्यांचा अभ्यासक्रम आहे जो थेअरी आणि प्रॅक्टिकल आशा स्वरूपात असतो. त्वचा आणि केस यांचे  सखोल मार्गदर्शन या अभ्यासक्रमात केले जाते. यामध्ये भरपूर प्रॅक्टिस व करिअर विषयी मार्गदर्शन केले जाते. त्वचेची रचना, कार्य, स्कीन सायन्स, आणि बरेच विषय यामध्ये घेतले जातात.

किमान पात्रता 10 वी पास असणे आवश्यक आहे.

डिप्लोमा इन अॅडव्हान्स ब्युटी थेरपी

ब्युटी थेरपीमधील अॅडव्हान्स कोर्स हा 4 महिन्यांचा कोर्स आहे जो तुम्हाला व्यावसायिक ब्युटी थेरपिस्ट यशस्वी होण्यासाठी विशिष्ट कौशल्यांचे प्रशिक्षण देतो. या कोर्समुळे विद्यार्थी सौंदर्य सलूनमध्ये एस्थेटिशियन म्हणून आवश्यक असलेली सर्व कौशल्ये मिळवू शकतो ज्यामुळे त्वचेच्या अॅडव्हान्स उपचारांचे सखोल ज्ञान मिळते आणि यशस्वी थेरपिस्ट म्हणून काम करू शकतो.

(व्यावसायिक) किमान पात्रता आवश्यक आहे 10 वी पास प्रमाणपत्र दिले जाईल.

>डिप्लोमा इन हेअर ड्रेसिंग

हेअरड्रेसिंग मधील बेसिक कोर्स हे तुम्हाला हेअर ड्रेसिंग तंत्राचे सखोल ज्ञान देण्यासाठी डिझाइन केलेला आहे. हा कोर्स 2 महिन्यांचा आहे. यामध्ये बेसिक हेअरकट,  हेअर स्टाईलिंग, हेअर केअर, केसांचे स्ट्रक्चर, हेअर सायन्स, शॅम्पू आणि कंडीशनिंग,हेअर ट्रीटमेंट याचे संपूर्ण मार्गदर्शन व भरपूर सराव करून घेतला जातो.

किमान पात्रता आवश्यक आहे १० वी पास प्रमाणपत्र दिले जाईल.

मेकअप स्पेशल डिप्लोमा

हा एक महिन्याचा अभ्यासक्रम असून यामध्ये प्रोफेशनल मेकअप, कॉर्पोरेट मेकअप, विशेष प्रसंगी करण्याचे मेकअप इ. चे सखोल मार्गदर्शन केले जाते. मेकअप बेस, कलर अॅप्लिकेशन, बेसिक आणि अॅडव्हान्स मेकअप लुक चे संपूर्ण ज्ञान मिळते. अॅडव्हान्स मेकअपची  संकल्पना समजून घेऊन प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट बना.

स्पा कोर्स

स्पा विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन भरपूर सराव विविध प्रकारचे बॉडी मसाज स्पा मॅनिक्युअर, पेडीक्युअर,हेअर स्पा, स्पा फेशिअल, बॉडी रॅप असे सर्व टॉपिक या कोर्स मध्ये शिकवले जातात. स्पा सुरु करण्याची इच्छा असणार्यांसाठी हा परिपूर्ण कोर्स आहे.

शॉर्ट कोर्सस
  • पर्सनल ग्रुमिंग कोर्स
    कालावधी – 7 दिवस
  • बेसिक हेअर स्टाईल कोर्सकालावधी – 10 दिवस – 10 प्रकारच्या हेअर स्टाईल .
  • मेंकअप, हेअर स्टाईल, साडी ड्रेपिंग
    कालावधी – 2 दिवस

(पर्सनल मेकअप, पर्सनल हेअर स्टाईल आणि साधी साडी ड्रेपिंग)

  • स्कीन केअर वर्कशॉप – कालावधी – 1 दिवस
  • हेअर केअर वर्कशॉप – 1 दिवस
  • ब्लीच, फेशियल – 1 दिवस
  • नेल आर्ट – 1 दिवस
  • स्पेशल साडी ड्रॅपिंग कोर्स- कालावधी- 2 दिवस 10 प्रकारचे साडी ड्रॅपिंग
  • अडव्हान्स फेशियल कोर्स – 15 दिवस
  • अरोमा थेरपी कोर्स – 5 दिवस
  • अभ्यंग मसाज कोर्स – 5 दिवस

मेकअप कोर्स

  • ट्रॅडिशनल मेकअप,
  • कॉर्पोरेट मेकअप,
  • नवरात्री विशेष मेकअप.

अभ्यासक्रम सुरू होण्याची तारीख: सोईनुसार प्रवेश
कोर्स प्रकार: वैयक्तिक किंवा गट देखील स्वागत आहे.

यशोगाथा

 

Leave a Comment

Govt Courses 2024


This will close in 20 seconds