पार्लर कार्यशाळा

मेकअप वर्कशॉप
  • खास समारंभासाठी स्वत:चा स्वत: करता  येईल असा पार्टीवेअर मेकअप
  • कालावधी १ दिवस
हेअर स्टाईल
  • छोट्या व मोठ्या केसांच्या विविध हेअर स्टाईल
  • – कालावधी २ दिवस
साडी ड्रेपिंग
  • १५ प्रकार- महाराष्ट्रीयन, ब्रायडल, नऊवारी, पेशवाई, गुजराथी, बंगाली, घागरा व असे विविध प्रकार.
  • कालावधी १ दिवस
ब्लिच फेशियल
  • स्वत:चे स्वत: ब्लिच, फेशियल करून आकर्षक दिसण्यासाठी.
नेल आर्ट
  • नेल आर्ट – नखांची स्वच्छता , काळजी , नेलपेंट, अॅप्लीकेशन, नेल आर्ट
  • कालावधी – १ दिवस
हेअर केअर
  • केसांची निगा , काळजी , शाम्पू बद्दल मार्गदर्शन.
  • कालावधी १ दिवस
मेकअप हेअर स्टाईल साडी ड्रेपिंग वर्कशॉप स्वत:चा स्वत:
  • मेकअप, हेअर स्टाईल, साडी ड्रेपिंग वर्कशॉप . स्वत:चा स्वत: साडी त्यानुसार मेकअप व हेअर स्टाईल
  • कालावधी – १ दिवस

Leave a Comment

Govt Courses 2024


This will close in 20 seconds